Donate for Vrudhashram

TRANSFORMING LIVES IMPACTING COMMUNITIES Donate Now

Become a volunteer

Join our dedicated team and make a meaningful impact in your community.

Happy Giving

Experience the joy of giving and help us create a brighter future for those in need.

Donation

Your generous contribution can change lives donate today and make a difference.

About Us

मांजराई दिव्यांगण सेवा महिला विकास संस्था संचालित :- मांजराई वृद्धाश्रमात श्री स्वामी मंदिराची स्थापना केली आहे.

उद्देश :-

(१) मला मूळ बाळ नसल्यामुळे माझे पुढील आयुष्य मी पुणेच्या बेवारस गरजू निराधार लोकांचे आयुष्य सुखाने जावे माझे मुख्य उद्देश आहे.

(२) सर्व गरीब निराधार गरजू वृद्ध महिला स्त्री पुरुष मुलं मुली दिव्यांग अन्न वस्त्र निवारा सोय करून देणे महिलांच्या व पुरुषांच्या अडचणीत मदत करणे.

(३) अडचणीत असताना त्यांना मदत करणे सल्ला देणे वेळोवेळी पोलीस लोकांची मदत त्यांचे प्रश्न सोडवणे.

(४) मुला मुलींना शिक्षणात मदत करणे व वह्या पुस्तक वाटणे.

(५) जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक महिलांना प्रोत्साहन देणे त्यांचा सन्मान करणे त्यांना गौरव करणे मानचिन्ह देऊन त्यांचे सत्कार करणे.

(६) परपंचवाद सोडवणे त्यांना लोकांना आमची संस्था मदत करते.

(७) अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे अन्याय झाला त्या महिलांना व लोकांना खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या स्वावलंब बनवतो त्यांच्यासाठी प्रशिक्षण देतो.

(९) संस्थेच्या संचालित:- मांजराईदेवी वृद्धाश्रमात शिवजयंती, डॉ.अंबेडकर जयंती, शाहू महाराज जयंती, महाराणा प्रताप जयंती व स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ता दिन साजरा केला जातो.

(१०) करोना महामारीच्या काळात रत्नमाला ताई घुले यांनी स्वतः स्वखर्चाने गरीब गरजू महिलांना जीवन जीवन आवश्यक वस्तू अन्नधान्याची किट वाटप केली.

Free HTML5 Bootstrap Template

आश्रमात स्वामी मंदिरात भजन कीर्तन दर पौर्णिमेला व महाप्रसाद असतो

Free HTML5 Bootstrap Template

Free HTML5 Bootstrap Template

Love

Share the love and bring hope to those who need it the most.

Compassion

Show compassion by supporting our mission to uplift and empower communities.

Charity

Your charitable actions can transform lives and create lasting positive change.

Our Gallery

Contact Us

Contact Details

  • साई नगर कल्याणी शाळेजवळ मांजरी बुद्रुक ता.हवेली.रंगीचा ओढा जि.पुणे.४१२३०७
  • ७०५७२९८१७७
  • ratnmalaghule1@gmail.com