About Us

About Us

मांजराई दिव्यांगण सेवा महिला विकास संस्था संचालित :- मांजराई वृद्धाश्रमात श्री स्वामी मंदिराची स्थापना केली आहे.

उद्देश :-

(१) मला मूळ बाळ नसल्यामुळे माझे पुढील आयुष्य मी पुणेच्या बेवारस गरजू निराधार लोकांचे आयुष्य सुखाने जावे माझे मुख्य उद्देश आहे.

(२) सर्व गरीब निराधार गरजू वृद्ध महिला स्त्री पुरुष मुलं मुली दिव्यांग अन्न वस्त्र निवारा सोय करून देणे महिलांच्या व पुरुषांच्या अडचणीत मदत करणे.

(३) अडचणीत असताना त्यांना मदत करणे सल्ला देणे वेळोवेळी पोलीस लोकांची मदत त्यांचे प्रश्न सोडवणे.

(४) मुला मुलींना शिक्षणात मदत करणे व वह्या पुस्तक वाटणे.

(५) जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक महिलांना प्रोत्साहन देणे त्यांचा सन्मान करणे त्यांना गौरव करणे मानचिन्ह देऊन त्यांचे सत्कार करणे.

(६) परपंचवाद सोडवणे त्यांना लोकांना आमची संस्था मदत करते.

(७) अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे अन्याय झाला त्या महिलांना व लोकांना खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या स्वावलंब बनवतो त्यांच्यासाठी प्रशिक्षण देतो.

(९) संस्थेच्या संचालित:- मांजराईदेवी वृद्धाश्रमात शिवजयंती, डॉ.अंबेडकर जयंती, शाहू महाराज जयंती, महाराणा प्रताप जयंती व स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ता दिन साजरा केला जातो.

(१०) करोना महामारीच्या काळात रत्नमाला ताई घुले यांनी स्वतः स्वखर्चाने गरीब गरजू महिलांना जीवन जीवन आवश्यक वस्तू अन्नधान्याची किट वाटप केली.

(११) मांजराई देवी वृद्धाश्रमाच्या वतीने जिल्हास्तरावर टायकोंडो किक बॉक्स यानिमित्ताने बक्षीस वाटप व स्नेहभोजन व प्रथम तीन क्रमांकांना ड्रेस मेटल व प्रमाणपत्र वाटप करून त्यांचे सत्कार करण्यात आले.

(१२)मांजरा देवी वृद्धाश्रमात श्री स्वामी मंदिरात विविध संस्कृतीत कार्यक्रम मनोरंजन कार्यक्रम घेणे अपंग जनजागृती मोहीम राबवणे जातात.

(१३) संस्थेच्या संचालित मांजराईदेवी वृद्धाश्रम प्रत्येक वर्षी दिवाळी निमित्त गरजू गरीब महिलांना साडी वाटप ड्रेस वाटप कपडे वाटप मिठाई बॉक्स वाटप व हळदी कुंकाचे कार्यक्रम ठेवले जातात कार्यक्रम राबवले जातात.

(१४) संस्थेच्या वतीने खासदार आमदार मंत्री व नगरसेवक यांचे आधार सत्कार आयोजित कार्यक्रम करण्यात येते.

(१५) संस्थेच्या तर्फे संस्थेतर्फे पोलीस चौकीत रक्षाबंधनचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो समाजाच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असलेले आजी-माजी सैनिक पोलीस अधिकारी कर्मचारी एम एस सी बोर्ड कर्मचारी त्यांना राखी बांधून भगवत गीता प्रेझेंट करण्यात आली व त्यांचा सत्कार घेण्यात आला.

(१६) मांजराई देवी वृद्धाश्रमात महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाचे स्थापना केली आहे तिथे सर्व महिलांच्या अडचणी सोडवल्या जातात आणि योग्य सल्ला दिला जातो.

(१७) मांजराई देवी वृद्धाश्रमात श्री स्वामी मंदिर बांधण्यात आले महिला समीक्षीकरण अंतर्गत महिलांना बचत गट व महिलांचे मेळावे घेतले जातात.

(१८) संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू महिलांना जिल्हा परिषद व समाज कल्याण यांच्या योजनेतून संस्थेच्या संस्थापिका सेक्रेटरी रत्नमालाताई जयवंत घुले यांच्या सहकार्याने उदा:-पिठाची गिरण, शिलाई मशीन, ब्युटी पार्लरचे साहित्य अशा वस्तू मिळून देण्यात आल्या.

(१९) मांजरा देवी वृद्धाश्रमात स्वामी मंदिरात वेळोवेळी मीटिंग घेऊन महिलांच्या समस्या सोडवल्या जातात ज्येष्ठ नागरिकांना मदत केली जाते त्यांच्या समस्या सोडवल्या जातात.

(२०) संस्थेच्या तर्फे रमजान ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांना इत्तर पार्टीचे आयोजन करण्यात येते.

(२१) वृद्धाश्रमात श्री स्वामी मंदिरात बाल संस्कार वर्ग चालवण्यात जातो मुलं मुली हीच खरी संपत्ती आहे ती सर्व गुणसंपन्न व्हावी अशी प्रत्येक आई-वडिलांची अपेक्षा असते म्हणून बालवयात त्यांच्यावर संस्कार होणे फार गरजेचं आहे त्यासाठी संस्कार वर्ग चालू करण्यात आले आहे.

(२२) मांजराई देवी वृद्धाश्रमात साठी वृद्धांचे मन परिवर्तन होण्यासाठी मनशांतीसाठी स्वामी मंदिरात सकाळ संध्याकाळ आरती घेतली जाते.

(२३) आमच्याकडून स्वामीं वरील काम करून घेतात" स्वामी ओम".

Free HTML5 Bootstrap Template

आश्रमात स्वामी मंदिरात भजन कीर्तन दर पौर्णिमेला व महाप्रसाद असतो

Free HTML5 Bootstrap Template

Free HTML5 Bootstrap Template

Free HTML5 Bootstrap Template

Love

Share the love and bring hope to those who need it the most.

Compassion

Show compassion by supporting our mission to uplift and empower communities.

Charity

Your charitable actions can transform lives and create lasting positive change.